
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Father quotes in Marathi, फादर कोट्स इन मराठी Wishing GF Miss u papa status in marathi after death, मिस यू पापा स्टेटस मराठी संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing Papa quotes in Marathi, पप्पा स्टेटस मराठी, Quotes on father in Marathi, बाबा quotes in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर Dad quotes in Marathi, बाप स्टेटस मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Father quotes in Marathi | फादर कोट्स इन मराठी
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’
आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa
आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे
माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
आई भाकर देत नाही
अऩ बाप भिक मागू देत नाही.
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही
आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा
Miss u papa status in marathi after death | मिस यू पापा स्टेटस मराठी
जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर ….
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही
बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते “बाबा”
न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा
माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही.
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो
प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…Happy Fathers Day
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
Papa quotes in Marathi | पप्पा स्टेटस मराठी
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे
बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला!
आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं
वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात, प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
Quotes on father in Marathi | बाबा quotes in Marathi
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात
आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं – जोहान स्किलर
कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो
आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका
माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो
तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Dad quotes in Marathi | बाप स्टेटस मराठी
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो – क्लेरेन्स बलिंग्टन केलंड
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे
Baba quotes in Marathi | पुण्यस्मरण मराठी स्टेटस बाबा
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर
आपन फक्त आई बाबांच्या पाया पडतो, आणि
देवापूढे हात जोडतो
बाकी जो जास्तीच उडतो,
त्याला नारळागत फोडतो
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा
कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय
What is a good quote for father in Marathi?
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – happy fathers day
What is missing father quotes in Marathi?
आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
What is the best line for father?
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
What is Father’s Day quotes for Papa in Marathi?
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Father quotes in Marathi, फादर कोट्स इन मराठी, Miss u papa status in marathi after death, मिस यू पापा स्टेटस मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Papa quotes in Marathi, पप्पा स्टेटस मराठी, Quotes on father in Marathi, बाबा quotes in Marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- Dad quotes in Marathi, बाप स्टेटस मराठी या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.