नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi caption for Instagram, Marathi caption for Instagram for boy smile, Wishingmarathi caption for Instagram for boy love, Instagram captions Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Marathi caption for Instagram for girl, attitude Marathi caption for Instagram कलेक्शन आवडल असेल जर caption for traditional look for girl in Marathi आवडले तर caption for traditional look for boy in Marathi, saree quotes for Instagram caption in Marathi सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी Marathi mulgi caption for Instagram, Instagram post caption Marathi पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Instagram Captions In Marathi
खरा मित्र तोच
जो जगायला शिकवतो
मरायला नाही.
बोलून काही होणारच नसेल तर
शांत राहून बघा.
स्वतःचं Comparision
कधीच कोणासोबत करू नका,
आणि केलात तर ती तुमची
Insult आहे.
शेळी सारखे रहाल तर
कोणी जगू देणार नाही म्हणून
वाघासारखं बनायचं म्हणजे
कोणी नादाला लागणार नाही.
मैदान गाजवायची जिद्द ठेवा
कारण जो पर्यंत तुमच्यावर
कोणी जळत नाय
तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय
हे कळत नाही.
स्वाभिमान जिवंत व्हायला
फक्त छोट्याशा अपमानाची गरज असते
संयम म्हणजे
वाट पाहत बसणे नाही
तर योग्य संधी येई पर्यंत
प्रयत्न करत राहणे.
वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या
नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.
चांगली वेळ नेहमी त्याचीच येते
जो कोणा बद्दल
वाईट विचार करत नाही.
आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना
कितीही अपमान झाला तरी चालेल
कारण उद्या हाच अपमान
आपल्या यशाचे कारण असेल.!
खरी मजा तर
चिडणाऱ्याला
चिडवण्यात आहे
जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण
अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही
Attitude Marathi caption for Instagram
ATTITUDE नाही आमच्यात
पण self respect नावाची गोष्ट
जरा जास्तच आहे
मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही
दुखः आहे फक्त त्या मुलीचं
जी माझ्यामुळे एकटी आहे.
Block नाही
Ignore करायला शिका.
कारण Block केलात तर
ते तुमची प्रगती कशे बघतील
वेळ वाईट असो अथवा चांगली
शिकवून आपल्याला खूप जाते
ध्येय खुप मोठं आहे
बोलुन नाही तर
साध्य करून दाखवणारं.
आयुष्यात शांतता पाहिजे तर
लोकांना Ignore करा
ज्यांना स्वतःच्या चुकांची
जाणीव होत नाही.
त्याना आपण कधीच
बदलू शकत नाही.
जे जगतात त्यांना फरक पडतो
मी फक्त श्वास घेण्याची सवय लावली आहे
मिञ बोलतात
एक नंबर Status असतात तुझे
अरे आपण दोन नंबरचे काम
कधीच केले नाही.
वाट दाखवणारे पण आपलेच असतात
आणि वाट लावणारे सुद्धा
अपमान
असे एक कर्ज
जे व्याजासह परत करायची संधी
सगळे शोधत असतात
पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे,
कारण शाबासकी आणि धोका
दोन्ही ही पाठीवरच मिळतात
अशी माणसं कमवा की,
वेळेला रक्ताचा नात्याला मागे टाकतील.
ओळख ही नावात नाय
स्वभावात असावी लागते.
दुसऱ्यांना आपला मोठेपणा
दाखवायच्या शर्यतीत
आपण आपल्यातला खरा माणूस
विसरून जातो
काही वेळा आपली चुक नसता ना ही
शांत बसणं योग्य असत कारण
जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.
परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका
कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस
गरीबच आसतात
उत्तर असं द्यायचं की
परत कोणाला
प्रश्न नाही पडला पाहिजे !
गरीबी,आजारपण आणि म्हातारपण या
तीन गोष्टी अशा आहेत की
त्या तुम्हाला पूर्णपणे हतबल
करून सोडतात
Marathi caption for Instagram for boy
माणसं आम्हाला जरा
late कळली.
पण Complete कळली.
चांगल्या माणसांना
एकच वाईट सवय असते
आणि ती म्हणजे
ते पटकन दुसऱ्यांवर
विश्वास ठेवतात
काही माणसं
स्वतःच्या Attitude मुळे
आपले चांगले मित्र हरवुन बसतात.
वेळ आल्यावर Attitude दाखवण गरजेचं आहे
नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.
एकाने विचारले की
तुम्ही तर खुप Smart आहेत
तरी तुमची Girlfriend का नाही
कारण आम्ही प्रेम करतो Timepass नाही
खरा मोठा माणूस तर तोच असतो
जो आपल्या सोबत असलेल्या
माणसांना सुद्धा छोटा समजत नाही
गर्दीच्या वाटेवरून चालण्यापेक्षा
स्वत:च्या वाटेवरून न थांबता चालत राहणं,
जास्त महत्वाचं असतं
आयुष्यात तुम्ही
हार कधीच मानु नका,
कारण पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीने
आजपर्यंत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही
कि
समुद्र अजून किती दूर आहे.
आग लावणाऱ्यांना काय माहित
हवेची दिशा बदलली तर
राख त्यांची पण होऊ शकते.
अगदी मस्त चाललय आयुष्य
स्वतःचाच हात घट्ट पकडलाय
ना कोणाला गमवायची भीती
ना कोणाची होण्याची ईच्छा
थोबाड वर करून दुसऱ्यांवर
टीका करण्यापेक्षा
स्वतःच्या आयुष्यात
काय दिवे लावलेत ते बघा
माझं आयुष्य पण असं झालंय
चेहऱ्यावर Smile आहे
अन डोळ्यात मात्र पाणी
आयुष्याकडून अस मागण ठेवावं
जमिनीवर बसलो तर
लोकांना मोठेपणा दिसावा
लायकी नाही.
Marathi mulgi caption for Instagram
सगळ्या जखमा भरतात
जर आपण भरू दिल्या तर.
काल जे घडून गेलं त्याला
आपल्याला बदलता येत नाही
पण आज मी काय करू शकतो
या कडे लक्ष द्या
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही
कारण ज्याच्यात हिम्मत
त्यालाच किंमत.
जंगलात आणि समाजात एकच
नियम चालतो तो म्हणजे,
जो लढतो तोच पुढे जातो
चाहते कमी असले तरी चालतील
पण विरोधक हजारों पाहिजेत
जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि
संघर्षातूनच महान लोक जन्माला येतात
जीवनात श्रीमंत लोकांबरोबर
गरीबाची सुद्धा ओळख ठेवावी
कारण गरीब तिरडीला खांदा देतो
आणि श्रीमंत हा सरळ
स्मशानभूमीत त्याची हजेरी दाखवतो
येताना एकटे आलो असलो तरी
जाताना सर्वांचे होऊन जाण्यात
खरी मजा आहे
श्रीमंत
पैशासाठी काम करत नाहीत
ते पैशाला
त्यांच्यासाठी कामाला लावतात
तोपर्यंत प्रयत्न करा
जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून
देण्याची गरज भासणार नाही
आयुष्यात कधीच हा विचार करत
बसु नका कि
कोण कसा कधी कुठे आणि का
बदलला
फक्त हे बघा कि तो तुम्हाला
काय शिकवून गेला
वेळ कठीण आहे साथ कुणाची नाही
तरी पण खंबीरपणे उभा आहे
कारण झुकायला आवडत नाही
सगळेच विषय सांभाळणारी वही
हि नेहमी रफ म्हणूनच
ओळखली जाते..
कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची परिस्तिथी
अशीच काहीशी आहे.
जे गांव करत
ते आम्ही करत नाही.
पण आम्ही जे करतो
ते गावाला करायला जमत नाही
सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस
मौल्यवान होतो असं नाही,
तेवढ्या कॅरेट ची शुद्धता
तुमच्या विचारात असायला हवी.
काही लोकांना ओळखण्यात
चुकी होते.
पण तीच चूक आयुष्याला
मोठा अनुभव देऊन जाते.
सत्याने मिळत
तेच कायम टिकत.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी
एकच औषधं आहे,
आणि ते म्हणजे कष्ट
Marathi caption for Instagram for girl
मला तर आता वाटतं आहे
प्रेमाचा आणि माझा
दूर दूरचा संबंध नाही.
माझ्या दिसण्यावर जावु नका
कारण जसा मी दिसतो
तसा अजिबात नाही आहे.
ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो
धाडस एकदाच करा
जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे
आणि हरला तर
दहशत निर्माण झाली पाहिजे
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा
कोणी सोबत असो किंवा नसो
आपल्याला फरक पडत नाही
2020 मध्ये दुनिया बघितली
2021 मध्ये दुनियेला दाखवणार
विषय आमच्या आई बापाच्या
संस्कारावर येऊन थांबतो
नाहीतर तुझी लायकी चार चौघात घालवायला
वेळ नाही लागणार
क्षेत्र कोणते पण असो
माझी Level नेहमी Top च असणार
माझी तुलना इतरांबरोबर करु नका
कारण मला समजून घेण्यातचं
तुमचं अर्ध आयुष्य निघुन जाईल
कधी कधी वाटतं माघार घ्यावी.
पण तेव्हाच आठवतं की
अजून खुप लोकांना
त्यांची लायकी दाखवायची आहे
शांत राहतोय कारण की
आता एकच लक्ष आहे
आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहे
बाकीच नंतर बघू
काही जण आम्हाला
मिटवायला चाललेत
पागल आहेत ते लोक
समुद्राला वाळवण्यासाठी निघालेत.
आयुष्यातुन आता
मतलबी लोकांना काढुन टाकलंय
आता वेळ आलीये
स्वतःची Life Enjoy करायची.
Caption for traditional look in Marathi
मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी
मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी
साधेपणातच आहे सौंदर्य!
लावण्य म्हणजे साडी!
कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा
पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही
साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही
प्रत्येक साडीची एक कहाणी असते तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?
साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी!
माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी
साडीला नकार देणं कधीच शक्य नाही
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी marathi caption for instagram for boy smile, marathi caption for instagram for boy lovei, instagram captions मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please:- आम्हाला आशा आहे की Marathi caption for Instagram for girl, Instagram captions for boys Marathi, caption for traditional look for girl in Marathi, caption for traditional look for boy in marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट:- saree quotes for Instagram caption in Marathi, Marathi mulgi caption for Instagram, Instagram post caption in Marathi या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.