नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for boyfriend in marathi Wishing happy birthday my love in marathi, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे birthday wishes for bf in marathi, boyfriend birthday wishes in marathi कलेक्शन आवडल असेल, जर bf birthday wishes in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for boyfriend in Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!
तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
BF birthday wishes in Marathi | बॉयफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!
मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
Birthday wishes for love in Marathi | Boyfriend Birthday wishes in marathi
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी birthday wishes for boyfriend in marathi संदेश मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की happy birthday my love in marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट birthday wishes for bf in marathi, bf birthday wishes in marathi, boyfriend birthday wishes in marathi या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.