
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for daughter in Marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Wishing Daughter birthday wishes in marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing Mulila birthday wishes in marathi, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Birthday quotes for daughter in marathi, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर Birthday Status in marathi for daughter, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Dear Daughter
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !
हैप्पी बर्थडे मुलगी
झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा, ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा आणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे, जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला… माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी चंद्र वयात आपले वय लिहितो…
मी आपला वाढदिवस फुलांनी साजरा करू,
मी असे सौंदर्य जगातून आणीन,
की सर्व महफिल सुंदर डोळ्यांनी सजवल्या पाहिजेत
माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
मुला, तुझ्या बालपणात मी माझे बालपण पाहतो,
हा दिवस दर्शविल्याबद्दल आणि आपल्या जीवनात प्रेम जागृत केल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
आज (7 April 21) माझ्या मुलीचा वाढदिवस. या काही वर्षात तिनेजो आनंद दिला त्याला शब्दांचे स्वरूप देण्याचामाझा प्रयत्न.
वाढदिवसाचं गिफ्ट द्यायला आईबाबांना झालाय लेट, पण रूसुन बसू नकोस कारण सातासमुद्रा पार असलीस तरी त्या तुझ्या पर्यंत पोहचतील त्या थेट. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी. तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी. तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
संघर्षाचा मार्ग जो पुढे चालू आहे,
ते जग बदलतात,
कोण रात्री पासून लढाई जिंकला ..
सकाळी, सूर्य जसा चमकतो तसतसा.
माझ्या शूर मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली
जीवन जगणे;
तुमच्या चेह face्यावर नेहमी हास्य असेल;
हृदय आपल्याला हे आशीर्वाद देते;
आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदात परिपूर्ण असावा.
माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Daughter birthday wishes in marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आले आहेत;
आणि आम्ही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
प्रत्येक वेळी मुबारक म्हणत रहा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
माझ्यासाठी तूच पूर्ण विश्व आहेस….! माझे ऐश्वर्य… आनंद…. तूच आहेस. माझ्या आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश ही तूच आहेस….! आणि माझ्या जगण्याचा आधार ही तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या लेकीला !
झं बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहे खरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे. लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावी. परमेश्वराने मला दिलेली तू एक अनमोल भेट आहेस. तुझ्यासोबत माझं सारं आयुष्य मला जगता येईल यातंच मला समाधान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
शिखर उत्कर्षाचे तु सर करत जावे, मागे वळून पाहलाना आम्हा दोघांना स्मरावे. तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेल गगनाला भिडू दे. तुला आयुष्यात सर्व काही मिळू दे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी
Mulila birthday wishes in marathi | लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपल्या वाढदिवशी तुला खूप प्रेम मिळालं,
खूप मजा करा, खूप आनंद करा,
हे माझे आशीर्वाद आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना…. खरा सोना म्हणजे मुलगी.
कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी… आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करणारी
मुलगीच असते. चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या लेकीचा….
मुलीचा…. छकुलीचा वाढदिवस आनंदाने…. उत्साहाने साजरा करूया.
मुलीला तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया.
या छान छान शुभेच्छा वाचून मुलीला शुभेच्छा देवूया.
सूर्याची किरणे तुमच्यावर चमकू द्या.
फुललेल्या फुलांना तुम्हाला सुगंध येऊ द्या,
आपण जे देऊ ते कमी होईल,
जो तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक आनंद देईल…
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस
तो प्रत्येक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो.
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !
तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो, तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो, तुला कशाचीच कमतरता न राहो आणि तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा
किती गुणी आणि समंजस आहेस तू….
आज हे लिहीत असतांना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो! यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा, तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा. तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आपला चेहरा सारखा
हृदयही सुंदर आहे.
आपण प्रत्येकासाठी काळजीत आहात.
आपल्या बॅग मध्ये वर
जग आनंदाने भरा
खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी. जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी. माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुला, आम्ही तुझ्या वाढदिवशी तिथे आहोत आणि
भविष्यकाळ येण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या
बरेच नाव कमवा
माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जगणं आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुला, देवा तुला वाईट नजरेपासून वाचवितो,
चंद्र चांदण्यांनी तुला सजवा,
काय चुकले हे तू विसरलास
आयुष्यात देवाने तुला खूप हसवले
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
असावं लागतं गाठी पाठी पुण्य
आणि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
कारण तेव्हाच होतं एका पित्याचे हातून
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमच्याकडून जीवनाचे काही खास आशीर्वाद घ्या
आपल्या वाढदिवशी काही नजर घ्या
तुमच्या आयुष्यातला रंग भरा
आज, आमच्याकडून ते आनंददायी पोस्ट घ्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
Birthday Status for daughter in marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
नवा गंध, नवा आनंद. निर्माण करत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने, नव्या यशाने आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा. दीर्घायुषी हो बाळा.वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे, जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे, तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे, जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
आजचा दिवस आमच्यासाठी खूप विशेष आहे. आज विश्वातील सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळालेली आहे.चिमुकल्या पाउलांनी लहानशी परी आमच्या घरी आली आहे. आणि आमचे सगळे जीवनच बदलून गेलेले आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday Daughter भव्य नभाला गवसणी घालायला निघालेल्या लेकीला आई वडिलांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस खास आहे, आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली, चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली, आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली
प्रत्येक क्षणी मला तुझी पडावी भुल. कारण माझ्या आयुष्यात बहरलेलं तु आहेस एक सुंदर फुल. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल, ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे. माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मी आशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच, यश किर्तीच आणि सुखाच जावो! आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे, कारण आज तुझा जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे, कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावे आणि आजच्या या खास दिवशी तुला उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
जगातील सर्व आनंद आपल्याबरोबर असो
स्वप्नांचा प्रत्येक मजला आपल्या पावलांवर आहे.
ज्या दिवशी माझा लहान देवदूत या देशात आला
त्या सुंदर दिवसाचा माझा आशीर्वाद आहे.
माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.
Happy Birthday My Sweet Daughter
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस. तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुमच्यासाठी अशी काय प्रार्थना करावी,
आपल्या ओठांवर आनंदाची फुले खाणारा एक;
हा माझा आशीर्वाद आहे,
तार्यांचा प्रकाश आपले भविष्य घडवू द्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday quotes for daughter in marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला हा वाढदिवसाचा क्षण मला जितका हवा हवासा वाटतो तितका कोणताच दिवस वाटत नाही. अशा या माझ्या आवडत्या दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं, तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा
माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे आणि ते तुझ्यासोबत नेहमीच रहावे. तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे, तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे. तुझ्या यशाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जावे. वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपला वाढदिवस प्रत्येक वेळी काहीतरी सुंदर असतो
आठवणीही आणतात.
आयुष्यात नेहमी असेच हसत राहा.
यश प्रत्येक क्षण आपल्या चरणात असते.
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करण्यासाठी विचारले होते,
आपले एक स्मित सर्व दुःख मिटवते.
आज माझी राजकुमारी तुझ्यासाठी आहे
आनंद आणा
माझी मुलगी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा
गेलेले आयुष्य कधीही चुकवू नका,
आपल्या नशिबात काय लिहिले आहे याबद्दल तक्रार करू नका.
जे होईल ते होईल
उद्याच्या चिंतेत आपले आजचे हास्य वाया घालवू नका!
प्रेरणा बीटा रहा…
मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्याबरोबर आहे.
काही ठिकाणी आपल्या गंतव्यस्थानावरील प्रवास थांबू नये.
हे फक्त माझे आशीर्वाद आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी
What is the best message for birthday daughter?
किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले
Happy birthday my dear daughter
How do I bless my daughter on her birthday in marathi?
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
What is the best short message for birthday in marathi?
तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for daughter in Marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Daughter birthday wishes in marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Mulila birthday wishes in marathi, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Birthday Status in marathi for daughter, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- Birthday quotes for daughter in marathi, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.