नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for girlfriend in Marathi, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Wishing GF birthday wishes in Marathi, प्रियसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing Heart touching Birthday wishes for a girl in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर Girlfriend birthday wishes in Marathi text आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for girlfriend in Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे, पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
GF birthday wishes in Marathi | प्रियसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते.
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear
तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस, आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू
Heart touching Birthday wishes for a girl in Marathi | गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे. हॅप्पी बर्थडे पिल्लू
माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू
तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..!
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू
तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव
Girlfriend birthday wishes in Marathi text | मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… हॅप्पी बर्थडे पिल्लू
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear
माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव
माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
2 line birthday wishes for girlfriend in marathi
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for girlfriend in Marathi, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, GF birthday wishes in Marathi, प्रियसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Heart touching Birthday wishes for a girl in Marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- Girlfriend birthday wishes in Marathi text बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.