
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Happy birthday mavshi in marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Mavshi birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी कलेक्शन आवडल असेल जर Birthday wishes for mavshi in marathi, मावशी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब संदेश पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Happy birthday mavshi in marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जीवनाच्या वाटेवर तुमच्या पुष्प बहरत राहो
चेहऱ्यावर तुमच्या नेहमी हास्य चमकत राहो
बहार आनंदाची प्रत्येक क्षणी मिळो तुम्हाला
हीच प्रार्थना करतो मी ईश्वराला
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वप्नांनी ओथंबून भरलेले जीवन
आयुष्यात आनंदाचा असावा प्रत्येक क्षण
प्रार्थना करतो मी ईश्वरास
नेहमी सुखी असावे तुमचे मन
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईच्या मारा पासून वाचवणारी
संकटात मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी
माझे योग्य मार्गदर्शन करणारी
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
माझी लाडकी मावशी
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझा हात डोक्यावर सदा राहावा
नेहमी असावी तू सुखी
एवढीच माझी इच्छा
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी चुकल्यावर रागावते
मला समजूनही सांगते
काळजी माझी भरपूर करते
ती आपली मावशी असते
निस्वार्थ प्रेम माझ्यावर करते
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बालपणीची मैत्रीण
मायेने मारल्यावर माझे लाड करणारी
माझ्यावर खूप प्रेम करणारी
मला समजून घेणारी
माझी मावशी
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Mavshi birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
आजचा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येत राहो
प्रत्येक वेळी मी तुला शुभेच्छा देत राहो
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक सुट्टीत तुझ्यासोबत खेळ खेळण्याची मजा काही औरच असते
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मावशी
माझ्या आईपेक्षा हि चविष्ट जेवण बनवणाऱ्या माझ्या
मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई-वडिलांच्या सोबत माझ्यावर
सुसंस्कार करण्यात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या
माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या कठीण वाटेवर
मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल
तुझे खूप आभार
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण
आठवणीत आजही कैद आहे
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काहींना आवडतो Sunday
काहींना आवडतो Monday
मला तर सगळ्यात जास्त आवडतो
मावशी तुझा Birthday
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
मावशी तू बनवलेले सर्वच पदार्थ तुझ्यासारखेच गोड असतात
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवले
आई समान प्रेम मला दिले
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज खूप खास दिवस आहे आज माझ्या मावशी चा जन्मदिवस आहे
मावशी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
भाचा आणि मावशीच्या प्रेमाची असते घट्ट साखळी
आमच्या दोघांची मैत्री आहे खूपच जगावेगळी
मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
कधी मित्र होतो तर कधी मुलगा होतो
लावते ते मला प्रेमाचा लळा
आजच्या या शुभदिनी
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतो मी लाखो वेळा
हॅपी बर्थडे टू यू मावशी
ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात खूप आदर आहे
ज्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मी मानतो ती म्हणजे माझी मावशी
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for mavshi in marathi | मावशी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मावशी तुला दीर्घायुष्य लाभो
तुझे आयुष्य नेहमी निरोगी असो
तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसो
एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
मावशी तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
जसा दागिन्यात जडलेला हिरा दागिन्यांची किंमत वाढवितो
त्याचप्रमाणे तुमच्या सारखी माणसे आमच्या आयुष्याची किंमत वाढवितात
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खूप खास आहे
कारण तुझ्यासारख्या खास व्यक्ती आमच्या आयुष्यात येतात
आणि आमचे आयुष्य खास बनवितात
मावशी तुला या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
माझे दुःख वाटून घेणारी
माझे सुख द्विगुणित करणारी
माझी लाडकी मावशी
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी प्रत्येकाला मिळो
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नेहमी आनंदी राहा सुखी राहा आणि
तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा
चांदण्याप्रमाणे चमकत राहो जीवन तुमचे
नेहमी आनंदाने बहरत राहो जीवन तुमचे
दीर्घायुष्य मिळावे तुम्हाला एवढीच इच्छा
मावशी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माझ्या सुंदर समजूतदार प्रेमळ आणि नटखट
मावशीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक सुट्टीत लाडूचे डब्बे घेऊन येणाऱ्या
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अशा या शुभ दिनी परमेश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला सुखी आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळावे
यशाच्या उंच शिखरांवर आपले वास्तव्य असावे
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदाने भरलेले असो आयुष्य तुमचे
तुमची सदिच्छा राहणार नाही अधुरी
प्रार्थना करतो मी ईश्वरास
सुख शांती समृद्धी नांदो तुमच्या दारी
मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आणि माझा आदर्श असलेल्या व्यक्तीला म्हणजे
माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी माझी मैत्रीण झालीस
कधी माझी सल्लागार झालीस
सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात
माझी सोबती तू झालीस
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Happy birthday mavshi in marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Mavshi birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- Birthday wishes for mavshi in marathi, मावशी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.