• Skip to main content
  • Skip to secondary menu
  • Skip to primary sidebar
  • About All Best Status
  • Privacy Policy for All Best Status
  • Disclaimer for All Best Status
  • Contact Us

All Best Status Quotes Wishes

Status | Wishes | Quotes | Images | Messages | Shayari

  • Home
  • English
  • Hindi
  • Marathi

30 पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for nephew in Marathi

February 24, 2023 by Marathi Shubham Leave a Comment

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for nephew in Marathi, भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Wishing Birthday wishes for niece in Marathi, भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing Birthday wishes for Bhachi in Marathi, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर Bhacha birthday wishes in Marathi, लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  Allbeststatus.com ला आवशय भेट दया

Table of Contents

  • Birthday wishes for nephew in Marathi | भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Birthday wishes for niece in Marathi | भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Birthday wishes for Bhachi in Marathi | लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Bhacha birthday wishes in Marathi | लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    • How do I wish my nephew happy birthday?
    • How do you wish a little boy happy birthday?

Birthday wishes for nephew in Marathi | भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

Birthday wishes for nephew in Marathi
Birthday wishes for nephew in Marathi

माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Birthday wishes for niece in Marathi
Birthday wishes for niece in Marathi

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for niece in Marathi | भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज माझ्या आवडत्या पुतण्याचा वाढदिवस आहे. मला आशा आहे की या आश्चर्यकारक दिवशी देव तुम्हाला त्याचे सर्व आशीर्वाद देईल: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

Birthday wishes for Bhachi in Marathi
Birthday wishes for Bhachi in Marathi

माझ्या गोंडस भाच्याला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!

उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!

Bhacha birthday wishes in Marathi
Bhacha birthday wishes in Marathi

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

वाढदिवसाचा हा दिवस तुझ्या आयुष्यात
खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो.
Happy Birthday Dear

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for Bhachi in Marathi | लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
वाढदिवस उत्साहाने साजरा करू

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तुझ्या सारखा चांगला भाचा मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे
तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराचा आशीर्वाद आहे.

मला पाहून हसू लागले आहेत,
असे वाटते की माझे भाचे साहेब
मला ओळखू लागले आहेत.
भाच्याना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा

परमेश्वरास माझी प्रार्थना की
तुला आयुष्यात यश मिळो.
आणि संपूर्ण जगात
तुझी ख्याती पसरो..!

तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंद व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

Bhacha birthday wishes in Marathi | लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे.
Happy Birthday My Sweet Angel

माझी प्रार्थना आहे की तू मोठा झाल्यावर आपल्या मामा प्रमाणेच उत्कृष्ट होशील. Happy Birthday Dear…!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

न पडो तुझ्यावर कोणाची वाईट नजर,
नेहमी सुंदर सुरू राहो आयुष्याचा सफर.
हॅपी बर्थडे भाचे साहेब.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या
अनेकानेक शुभेच्छा…!

अनेक महत्त्वाच्या गोष्टी
मी तुझ्याकडुन शिकलो आहे
हॅपी बर्थ डे प्रिय भाचा

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे केले पाहिजे.
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आजचा चांगला दिवस माझ्या खराब झालेल्या पुतण्याचा वाढदिवस आहे. मला तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक आश्चर्य आहे की आपण भेट उघडताच आपणास आवडेल. आपण एक मोहक आणि प्रेमळ तरुण आहात आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण मला काकू म्हणता तेव्हा मला खूप आनंद होत आहे कारण आपण देवाकडून वरदान आहात: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

How do I wish my nephew happy birthday?

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

How do you wish a little boy happy birthday?

ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः हीच शुभेच्छा!

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for niece in Marathi, भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday wishes for nephew in Marathi, भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की  Birthday wishes for Bhachi in Marathi, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍

नोट  Bhacha birthday wishes in Marathi, लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Filed Under: Marathi, Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Tagged With: Birthday wishes for nephew in Marathi, Birthday wishes for niece in Marathi

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

You must be logged in to post a comment.

Primary Sidebar

Shubham Jagtap

Software Engineer

Hello friends, I’m Shubham Jagtap. I created this blog to write an article on Status Wishes Quotes SMS. I’m using this website to provide Useful content for Daily Use and tried to provide some meaningful content.

  • Visit Twitter account (opens in a new tab)
  • Visit Facebook account (opens in a new tab)
  • Visit Instagram account (opens in a new tab)

E-mail Newsletter

  • Facebook
  • Instagram
  • Pinterest
  • Twitter

More to See

Birthday Wishes for Father in Hindi

पापा को जन्मदिन स्टेटस: Birthday Wishes for Father in Hindi

February 11, 2022 By Marathi Shubham

birthday wishes for daughter in marathi

Birthday wishes for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

March 1, 2023 By Marathi Shubham

Beti ke liye birthday wishes in hindi

बेटी के लिए जन्मदिन की शुभकामना | Birthday wishes for daughter in Hindi

February 12, 2022 By Marathi Shubham

Love Quotes In Hindi

499 True Love Quotes in Hindi | लव कोट्स हिंदी में

December 14, 2021 By Marathi Shubham

friendship quotes in marathi

February 12, 2022 By Marathi Shubham

About Allbeststatus.com

Welcome to our website Allbeststatus.com This site is one of the Best Quotes, Birthday Wishes, Messages, Status, Image portal ever in India. This website was built in 2020. Allbeststatus.com is a large online Hindi Status, Marathi Status, English Status web portal. In Today’s World, this is very hard to find the best Status, Wishes websites. This is a public web & anyone can visit our site. This is the best Status website for finding all kind of Status, Quotes. You can freely use this Quotes.

Recent

  • 600+ इंस्टाग्राम मराठी स्टेटस  | Marathi caption for Instagram Post
  • 100+ मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for mama in Marathi
  • 145+ प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for boyfriend in marathi
  • 135+ प्रेयसी, गर्लफ्रेंड | Birthday wishes for girlfriend in Marathi
  • Birthday wishes for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Search

Sitemap Copyright © 2023 by Allbeststatus.com