नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for Vahini in Marathi, वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Wishing Vahini birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Vahinila vadhdivsachya hardik shubhechha, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर happy birthday vahini in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for Vahini in Marathi | वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी..!
होळीचा रंग वहिनी !!
मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी
पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु
आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…
Happy Birthday Vahini Saheb
आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी ची मूर्ती,
आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Vahini birthday wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb
माझ्या वहिनी,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे
वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..!
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
हॅप्पी बर्थडे वहिनी
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
Happy Birthday Vahini
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा..!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
Vahinila vadhdivsachya hardik shubhechha | वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे वहिनी
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!
जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for Vahini in Marathi, वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Vahini birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट : Vahinila vadhdivsachya hardik shubhechha, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.