नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Funny birthday wishes in Marathi for friend, मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा Wishing Funny birthday wishes in Marathi for brother, Funny birthday wishes in marathi for girl, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing Funny birthday wishes in marathi for best friend girl कलेक्शन आवडल असेल, जर Happy birthday funny wishes in marathi, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण funny आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Funny birthday wishes in Marathi for friend | मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्यामुळे बिघडलेल्या
माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दिसण्यात अतिसुंदर
डोक्याने अतिहुशार
वागण्याने अतिप्रेमळ
असणाऱ्या माझ्या मॉडेल बहिणीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
ना तू आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
ना कुठे सापडला आहेस
असे मित्र खास ऑर्डर देऊनच बनवता येतात
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बहिण असावी तर दमदारअसावी
सिस्टर तर आपन नर्सला पण बोलतो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा
न बोलता पार्टी देणारा
शांत डोक्याने विचार करणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही
नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते
पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आली लहर आणि केला कहर
आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा
जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
कडक पर्सनालिटी एखाद्या हीरोइनलाही लाजवेल अशी
सुंदर बोलणे एकदम खतरनाक
एका क्षणात सर्वांचे मन चोरून घेते
अशा माझ्या मॉडेल बहिणीला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा
Funny birthday wishes in Marathi for brother
भरपूर सिगारेट आणि दारू पिऊन सुद्धा
अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल
भाऊ आपले अभिनंदन
भाऊ आपल्याला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हजारो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे डॅशिंग भाऊसाहेब
तसेच शेकडो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे
मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे मित्रप्रेमी
कधीही भर चौकात राडा करणारे
रॉयल एनफिल्डचे एकमेव मालक
कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे
अश्या आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी वयाचा उल्लेख असलेला कोणताही विनोद कधीच करत नाही
कारण मला माहित आहे की तुमच्यासारख्या एखाद्याला दुःख वाटेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तालुक्याची आन बाण आणि शान
हजारो मित्रांचे प्राण
लोकांच्या हृदयावर आणि मनावर
अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या भाऊंना प्रकटदिनाच्या गुलीगत शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम
भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात
भाऊ आपण किती खरे आहात
नाहीतर एक आम्ही आहोत
नेहमी खोटे बोलतच आहोत
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण वाइनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास
वय काही फरक पडत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खरच तू खूप भाग्यवान आहेस
कारण तुला एक चांगला हुशार कर्तुत्ववान मित्र भेटला
आता मला मिळाला नाही म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमचा भाऊ सर्वात लाडका आणि दिलदार दमदार व्यक्तिमत्व
गावची आणि तरुणांची शान-अभिमान स्वाभिमान
एक श्रेष्ठ नेतृत्व भावी आमदार
लाखो पोरांची जान आणि प्राण
DJ च्या गान्यावर एका क्षणात पोरींचे लक्ष वेधुन घेणारे
गावतल्या कट्ट्याची आण बाण शान अत्यंत देखने तरुण
बोलण्यात एखाद्या श्रेष्ठ राजकरण्याला ही शांत करणारे
मित्रासाठी कुठे पण, काय पण, कधी पण केव्हापण या नियमावर चालणारे
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
प्रेमळ आई बाबांचा प्राण
जिवलग भाऊ सच्चा दोस्त आणि लाडका नेता
आमच्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक पांडया शुभेच्छा
भावाशिवाय काहीच जमत नाही
भाऊच्या शब्दाशिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाही
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा
जोपर्यंत बत्तीस दात सलामत आहेत तोपर्यंत सगळे दात दाखवून हसा आणि मजा करा
कारण ते जास्त दिवस नाही टिकणार
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अब्जावधी मुलींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या
मोजता येणार नाही एवढ्या मुलींचे प्राण असणाऱ्या
आमच्या सर्वांची जान
हजारो पोरींच्या मोबाईचे वॉलपेपर असणाऱ्या
मुलींमध्ये छावा, चॉकलेट बॉय,टायगर अश्या विविध नावांनी फेमस असणाऱ्या,
आमचा काळजाचा तुकडा आणि लाखो मुलिंच्या ह्रदयावर राज्य करणारे आमचे भाऊ
आमचे नेते म्हणजे भाऊ [ नाव ] याना प्रकट दिनाच्या
दहा ट्रक साखर वाटून शुभेच्छा
आपण एवढे मोठे झाले आहात की आता केकवर मेणबत्त्या लावण्याची जागा उरली नाही
तरीही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Funny birthday wishes in marathi for best friend girl
दोस्तीच्या दुनियेतला देवमाणूस
आपल्या आईबाबांचा सभ्य मुलगा
मुलींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मापासूनच खोडकर असलेली
उगाच काड्या लावून भांडणे पाहणारी
एका वेळी दोन दोन पोरांना फिरवणारी
खूप मुलांचा जीव की प्राण असणारी
टिक टोक वर राडा करणारी
सेल्फी सोकिन
दोस्तांच्या दुनियेतली राणी
रॉयल इन्फिल्ड लवर
यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
जो पर्यंत मी शिव्या देत नाही तोपर्यंत रिप्लाय न देणाऱ्या
आमच्या अति सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दरवर्षी आपण मोठे व्हाल
कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही
परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्रांमध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा
प्रियसीच्या एका हाकेवर कुत्र्यासारखा पळत जाणारा
चहाच्या टपरीवर चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा.
जिगरी मित्रास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
शुभेच्छुक :- फुकट्या मित्र मंडळ
तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक,वात्रट मित्राला
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका छोट्या धूमकेतूने जन्म घेतला होत
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या मोठे ब्लॅक होल भरून हार्दिक शुभेच्छा
Happy birthday funny wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण funny
अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दांनी गार करणारे
मित्रासाठी चौकात कोणाशीही कधीही भिडणारे
समोरच्याच्या अंगातील मस्ती क्षणात जीरवणारे
आमच्या नेते [ नाव ] भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु एक सणच असते
ओली असो वा सुकी असो आमची पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी सांगा लवकर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण बर्याच वर्षांपासून ह्या जगात जगत आहात की
माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर सुद्धा नाही
आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत तरीपण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या वहिनींचे चॉकोलेट बॉय, मुलींचे प्रेम रिजेक्ट करणारे आमचे व्हाट्सअँप किंग
मुलींचे लाडके सुंदर boy व आमचे लाडके भाऊ आणि सगळ्या मित्रांना जीव लावणारे
हजारो मुलींच्या आणि ऑंटीच्या दिलांची धडकन
तसेच बुलेटचे एकमेव मालक असणारे
मुलींना आपल्या Smile वर फ़िदा करणारे
असे एकमेव व्यक्तिमत्व ज्यांना प्रचंड इंटरनेट वर प्रेम आहे
म्हणजे आमचे [ नाव ] या आपल्या भावाला वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा
पावसाळे मे ऊन पडता आहे आणि उन्हाळे मे गारा
थंडी मे पडता पाऊस
और तेरा वाढदिवस आज पडता
इसलिये मै ने फोडता लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या
कवी आपलेच -रामदास आठवले
सगळ्या मुलांमध्ये Crush
स्वीट गर्ल Attitude गर्ल फ्युचर मिस इंडिया
अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा
डीजे जोरात वाजणार मुन्नी शिला शांता शालु नाचणार सर्व जळणारे खूप जळणार
आपल्या [ नाव ] चा बर्थडे म्हणल्यावर प्रत्येक चौकात डीजे शहरांमध्ये चर्चा आणि रस्त्यावर धिंगाना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरू शकते
पण मी कधीच विसरू शकत नाही
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Funny birthday wishes in marathi for girl | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny
दोस्ती दुनियेतला राजा माणुस म्हणजे आमचे भाऊ
[ नाव ] लहानपणापासूनच शाळेत खूप राडा करणारे
सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारे, साधी राहणी आणि उच्च विचार करणारे
काहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे या तत्वावर घडलेले
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झिपरे
लाखों मुलींच्या जवान दिलांना आपल्या कडक हास्याने नें घायल करणारे
डॅशिंग चॉकलेट बॉय आणि आमचं एकच काळीज
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारे
तसंच बोलनं दमदार मनानं दिलदार आणि वागणं रूबाबदार असणारे
आमचे लाडके [ नाव ] यांना झिंगाट गाण्यावर नाचून खूप शुभेच्छा
समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व
असलेल्या झिपर्या पोरीला
तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा
खाल्ला होते चहात बुडवून बिस्कुट गुड्डे
आणि माझ्याकडून भाव तुला हैप्पी बर्थडे
कवी आपलेच – श्री रामदास आठवले
स्वतःच्या जहर स्माईलने हजारो मुलांना घायाळ करणारी
कॉलेज मध्ये चॉकलेट गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या
वेड्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिसायला एखाद्या अभिनेत्याला ही लाजवणारे
शहराचे कॅडबरीबॉय आपले लाडके भावी नेते
डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेलं
मुलींकडे पागल मजनू या नावाने फेमस असलेले
आमच्या रुबाबदार भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना करतो की
तुझं लग्न लवकर ठेवू दे म्हणजे आमच्या घराला शांतता मिळेल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई साहेब
What are best funny wishes for friend in marathi
……… ची आन बाण आणि शान
#डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण
मुलीच्या हृदयावर नव्हे तर
मनावर #अधिराज्य करणाऱ्या
#………….. दादा # याला
वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या
What are best Tapori wishes for friend in marathi
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Funny birthday wishes in Marathi for friend, मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा, Funny birthday wishes in Marathi for brother मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Funny birthday wishes in marathi for best friend girl, Funny birthday wishes in marathi for girl, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट Happy birthday funny wishes in marathi, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण funny बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.