
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Good morning quotes in Marathi, सुप्रभात मराठी संदेश Wishing Good morning message in Marathi, गुड मॉर्निंग मेसेज मराठी संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Good morning msg in Marathi, शुभ सकाळ मराठी संदेश कलेक्शन आवडल असेल जर Good morning wishes in Marathi, शुभ सकाळ शुभेच्छा मराठी आवडले तर Good morning SMS Marathi, शुभ सकाळ मराठी संदेश फोटो सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी Good morning thoughts in Marathi, शुभ सकाळ स्टेटस पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Good morning quotes in Marathi | सुप्रभात मराठी संदेश
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही
शुभ सकाळ!
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात
शुभ सकाळ!
प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही
शुभ सकाळ!
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील
शुभ सकाळ!
“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..
“घर” छोटे असले तरी चालेल,
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..
शुभ सकाळ!
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!
गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं
शुभ प्रभात
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा
Good morning message in Marathi | गुड मॉर्निंग मेसेज मराठी
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो
शुभ सकाळ!
देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
शुभ सकाळ!
डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं
शुभ सकाळ!
अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.
शुभ सकाळ !
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..
शुभ सकाळ!
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही
शुभ सकाळ!
Good morning msg in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
शुभ सकाळ !
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
शुभ प्रभात!
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
शुभ सकाळ!
जन्म हा एका थेंबासारखा असतो..
आयुष्य एका ओळीसारखं असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
ज्याला कधीच शेवट नसतो
शुभ सकाळ!
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास
शुभ सकाळ!
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते
शुभ सकाळ !
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही
शुभ सकाळ!
Good morning wishes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
शुभ सकाळ!
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
शुभ सकाळ!
साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
शुभ सकाळ!
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे
शुभ सकाळ!
जिवनात जगतांना असे जगा कि,
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे
शुभ सकाळ!
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
सहवासात राहणे योग्य..!
शुभ सकाळ!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते
सुप्रभात!
हसता-खेळता घालवुया दिवसाचा,
प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,
प्रसन्न मन
शुभ सकाळ!
Good morning thoughts in Marathi | शुभ सकाळ स्टेटस
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते.
शुभ सकाळ!
न हरता, न थकता, न थांबता,
प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
कधी कधी “नशीब” सुद्धा हरते
शुभ सकाळ!
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
शुभ सकाळ!
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ!
शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
शुभ सकाळ!
अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात
शुभ सकाळ!
आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
शुभ सकाळ!
Good morning SMS Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश फोटो
मनातून येणा-या आठवणी,
कोणीतरी समजणारं असावं..
जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं..
शुभ सकाळ!
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
सुप्रभात!
कधी भेटाल तिथे एक
स्माइल देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..
शुभ सकाळ!
जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”
पुरेसा असेल तर “सुखाचा चेक”
कधीच “बाउंस” होणार नाही.
शुभ सकाळ!
मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
शुभ सकाळ!
सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
शुभ सकाळ!
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Good morning quotes in Marathi, सुप्रभात मराठी संदेश, Good morning message in Marathi, गुड मॉर्निंग मेसेज मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Good morning msg in Marathi, शुभ सकाळ मराठी संदेश, Good morning wishes in Marathi, शुभ सकाळ शुभेच्छा मराठी तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- Good morning SMS Marathi, शुभ सकाळ मराठी संदेश फोटो, Good morning thoughts in Marathi, शुभ सकाळ स्टेटस या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.