
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Good night quotes in Marathi, शुभ रात्री संदेश Wishing Good night message in Marathi, गुड नाईट मेसेज मराठी संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Good night msg in Marathi, शुभ रात्री मराठी संदेश कलेक्शन आवडल असेल जर Good night wishes in Marathi, शुभ रात्री शुभेच्छा मराठी आवडले तर Good night SMS Marathi, शुभ रात्री मराठी संदेश फोटो सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी Good night thoughts in Marathi, शुभ रात्री स्टेटस पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Good night quotes in marathi | शुभ रात्री मराठी मेसेज
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात
शुभ रात्री!
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा
शुभ रात्री!
उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
शुभरात्री!
ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका
शुभ रात्री!
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री!
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात
शुभ रात्री !
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा
शुभरात्री!
स्वतःचे मायनस पॉईंट
माहित असणे,
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो
शुभ रात्री !
सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त, पहायची असतात
शुभ रात्री!
Good night messages Marathi | शुभ रात्री फोटो मराठी
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
शुभरात्री!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच
शुभ रात्री !
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत
शुभरात्री!
अशक्य असं या जगात
काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे
शुभ रात्री !
आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
शुभ रात्री!
नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही
शुभ रात्री
सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
शुभरात्री!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!
Good night status Marathi | गुड नाईट स्टेटस मराठी
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभरात्री!
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो
शुभ रात्री !
आयुष्यात समजा आपण,
एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,
जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते
प्रयत्न करत रहा.
शुभ रात्री !
इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील
शुभ रात्री!
संयम ठेवा,
संकटाचे हे ही दिवस जातील
आज जे तुम्हाला पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील
शुभ रात्री !
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते
शुभ रात्री !
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..
परंतु खरा योद्धा तोच,
जो पराजय होणार हे माहित असूनही,
जिंकण्यासाठी लढेल
शुभ रात्री !
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभरात्री!
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते
शुभ रात्री !
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ रात्री !
फुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!
यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते
गुड नाईट!
Good night msg in Marathi | शुभ रात्री संदेश मराठी
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की….
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन
शुभरात्री!
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा
गुड नाईट!
ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल
शुभरात्री!
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते
शुभ रात्री !
जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे
शुभ रात्री!
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो
शुभ रात्री !
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ रात्री!
हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिकंण्याचा मोह हि केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.
शुभ रात्री !
समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही
शुभ रात्री !
Good night sms marathi | शुभ राञी मराठी संदेश
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही
शुभ रात्री!
आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते..
फक्त विचार Positive पाहिजे.
शुभ रात्री !
वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो
शुभ रात्री !
कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,
मी अजुन जिंकलेलो नाही”
शुभ रात्री !
पूर्वी जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील
शुभ रात्री!
पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको.
शुभ रात्रि
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.
शुभरात्री!
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
गुड नाईट!
Good night thought in marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.
शुभ रात्री !
स्वप्न असं बघा,
जे तुमची झोप उडवून टाकेल..
आणि, एवढं यश मिळवण्याचा
प्रयत्न करा कि,
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…
शुभ रात्री !
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
शुभरात्री!
माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,
मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
शुभ रात्री !
कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास,
कमी पडेल
शुभ रात्री !
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभरात्री!
एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच दिवशी संपवायचे आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.
शुभ रात्री !
जर नशीब काही “चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते!
शुभ रात्री !
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Good night quotes in Marathi, शुभ राञी मराठी संदेश, Good night message in Marathi, गुड नाईट मेसेज मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Good night msg in Marathi, शुभ राञी मराठी संदेश, Good night wishes in Marathi, शुभ राञी शुभेच्छा मराठी तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- Good night SMS Marathi, शुभ राञी मराठी संदेश फोटो, Good night thoughts in Marathi, शुभ राञी स्टेटस या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.