
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून happy married life wishes in marathi, marriage wishes in marathi, wedding congratulations message, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे wedding wishes in marathi, marriage quotes in marathi, wedding quotes in marathi कलेक्शन आवडल असेल जर नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, best wishes for newly married couple in marathi आवडले तर marathi wedding captions for instagram संदेश फोटो सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी विवाह शुभेच्छा संदेश, मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Marriage wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई बाबांची
नवरी होणार आज तू
सून एका नव्या घराची
स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते
गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग
आज असा पिवळा झाला
लेकीला हळद लागताना पाहून
तुझा बाप हळवा झाला
सुखी संसाराचे गुपित
प्रेमाचे नाते आहे तुम्हा उभयतांचे
समजंसपण हे गुपित आहे सुखी संसाराचे
संसाराची वाट कठीण आहे थोडी
पण एकमेकांना साथ देत वाटेल त्याची गोडी
एकमेकांवरील प्रेमाचा असाच ठेवा ओलावा
ज्यामुळे सहवास तुमचा वाटेल तुम्हाला हवाहवा
तुमच्या संसाराची गोडी कामय अशीच राहो,
लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा
लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा
Happy married life wishes in Marathi
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग,
आज असा पिवळा झाला..
लेकीला हळद लागताना पाहून,
तुझा बाप हळवा झाला
लग्न!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण..
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !
Best Wishes on this Wonderful Journey,
As You Build Your New Lives Together.
May the Years Ahead be Filled with Lasting Joy…
Congratulations!
Wedding wishes in Marathi | लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन..
दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण..
लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी..
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी..
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण..
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे..
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!
Wedding Quotes in Marathi | विवाह शुभेच्छा संदेश
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत..
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!
गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी..
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते.
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा
लग्नाबद्दल अभिनंदन!
Marriage Quotes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले…
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Congratulations!
हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून..
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून…
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, विवाह शुभेच्छा संदेश, best wishes for newly married couple in marathi, marathi wedding captions for instagram असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की marriage quotes in marathi, wedding quotes in marathi, नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, wedding wishes in marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट :- wedding congratulations message, marriage wishes in marathi, happy married life wishes in marathi या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.