नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday wishes for sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Wishing sister birthday wishes in Marathi, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Happy birthday sister in Marathi, बहीण वाढदिवस स्टेटस मराठी कलेक्शन आवडल असेल, जर birthday wishes for Tai in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Allbeststatus.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅपी बर्थडे दीदी
जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister
sister birthday wishes in Marathi | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई
आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे
Happy birthday sister in Marathi | बहीण वाढदिवस स्टेटस मराठी
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday wishes for Tai in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday my Sister
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई
Little sister birthday wishes in Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday didi
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी
फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.
Birthday quotes for sister in Marathi | सिस्टर बर्थडे स्टेटस मराठी
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको, आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो, हीच माझी ईच्छा, वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.
ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छावाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, sister birthday wishes in Marathi, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Happy birthday sister in Marathi, बहीण वाढदिवस स्टेटस मराठी, birthday wishes for Tai in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट Little sister birthday wishes in Marathi, लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday quotes for sister in Marathi, सिस्टर बर्थडे स्टेटस मराठी बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.